ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
वामनराव महाडीक  महाविद्यालय ,तळेरे चा एच.एस.सी. परीक्षा- २०२१ चा शंभर टक्के निकाल.

वामनराव महाडीक महाविद्यालय ,तळेरे चा एच.एस.सी. परीक्षा- २०२१ चा शंभर टक्के निकाल.

प्रकाशन: 03 Aug 2021 11:17 PM
वाचन संख्या 78

तळेरे | विवेक परब : येथील वामनराव महाडिक कला ,वाणिज्य,विज्ञान महाविद्यालयाचा एच.एस.सी. निकाल शंभर टक्के लागला आहे. शाखानिहाय सर्वोच्च गुण प्राप्त केलेल्या विद्यार्थ्याची नावे पुढीलप्रमाणे.

शाखा- कला
प्रथम- प्रतिक्षा प्रमोद कोयंडे (78.00%)
द्वितीय- राखी महादेव यादव (71.67%)
तृतीय- प्रीती उदय तळेकर (67.67%)
तृतीय- मयुरी अनंत नारकर (67.67%)

शाखा- वाणिज्य
प्रथम- यश निलेश शिर्सेकर (83.33%)
द्वितीय- शितल सत्यवान कांजीर (78.50%)
तृतीय- नयन चंद्रकांत पाटणकर (75.67%)

यशस्वी सर्व विद्यार्थी तसेच मार्गदर्शक शिक्षकांचे ‘तळेरे पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई’ चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकृष्ण खटावकर व संस्थेचे सर्व पदाधिकारी तसेच शाळा समितीचे चेअरमन अरविंद महाडिक व सर्व सदस्य तसेच वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य संभाजी नलगे व सर्व शिक्षक- शिक्षकेतर वर्ग तसेच पालक व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक अभिनंदन

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 300

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स