ताज्या बातम्या
माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन. श्री गणरायाच्या कृपेने सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धीची भरभराट होवो...! श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा. अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन
आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखांचा निधी झाला मंजूर.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखांचा निधी झाला मंजूर.

प्रकाशन: 17 Mar 2023 05:15 PM
वाचन संख्या 175

मालवण | सुयोग पंडित : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ मालवण विधानसभा मतदार संघाचे आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून कोळंब गावातील विकासकामांसाठी १९ लाखाचा निधी मंजूर करण्यात आला आहे.यामध्ये कोळंब मधलीवाडी गुरांचा दवाखाना जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे निधी ४ लाख रु, कोळंब न्हिवे रस्ता खडीकरण डांबरीकरण करणे निधी १० लाख रु. कोळंब मुख्य रस्ता रवळनाथ देवस्थान पार ते स्मशानभूमी पर्यंत जाणारा रस्ता खडीकरण व डांबरीकरण करण्यासाठी ५ लाख निधी देण्यात आला. त्याबद्दल ग्रामस्थांनी आमदार वैभव नाईक यांचे आभार मानले असून त्यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या विकासकामांची भूमिपूजने करण्यात आली. गावातील विकास कामांसाठी निधीची कमतरता भासणार नाही अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली.

याप्रसंगी कोळंब सरपंच सिया धुरी,उपसरपंच विजय नेमळेकर,माजी नगरसेवक भाई कासवकर, ग्रा. प.सदस्य संजना शेलटकर,संपदा प्रभू, नंदा बावकर, निकिता बागवे, स्वप्नील परब, मिर्याबांदा ग्रा.प. सदस्य भारती आडकर, सदा सारंग, संदीप शेलटकर,महादेव पराडकर, बबलू कांदळगावकर, अवि नेरकर, नरहरी परब, ज्ञानदीप केळुसकर, काशिनाथ शेलटकर,गुंड्या पराडकर, जितेंद्र भोजने, बापू बावकर, राजू साळकर, दिलीप नेमळेकर, राकेश लाड, श्रीपाद नेमळेकर, श्रीधर परब, संतोष परब, रोशन नेमळेकर, तात्या गावकर, शेखर पाताडे, प्रथमेश परब, भाग्येश लाड, रवींद्र परब, निवेश चव्हाण, स्वप्नील दळवी, उमेश नेरकर, बाबा नेमळेकर, संजय कवटकर, भास्कर कवटकर, सुनील फाटक, विश्वास भोजने, निखिल नेमळेकर, शरद लोके, गणेश पेडणेकर, ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आरोंदा येथील निवासस्थानी विराजमान गणरायाची विधिवत पूजा करून घेतले दर्शन.

माजी आमदार वैभव नाईक यांनी कुटुंबीयांसोबत आर...

14 Sep 2026 258
श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नितेश राणे यांच्याकडून सर्वांना मंगलमय शुभेच्छा.

श्री गणेश चतुर्थी व गणेशोत्सवाच्या मंत्री नि...

14 Sep 2026 175

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स