ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
माजी खासदार डाँ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्रिंबकमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

माजी खासदार डाँ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत त्रिंबकमध्ये विविध विकास कामांचे भूमिपूजन

प्रकाशन: 17 Mar 2023 05:26 PM
वाचन संख्या 256

चिंदर/ प्रतिनिधी मालवण तालुक्यातील त्रिंबक ग्रामपंचायतीच्यावतीने भाजप प्रदेश सचिव डाँ. निलेश राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत विविध विकास कामांचे आज भूमिपूजन व शुभारंभ केला. यामध्ये आरेकरवाडी स्मशान शेडचे भूमिपूजन सरपंच किशोर त्रिंबककर यांच्या हस्ते तर ग्रामपंचायत आवारातील सुशोभीकरणाचे भूमिपूजन उपसरपंच आशिष बागवे यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी ग्रामापंचायत सदस्य सुचिता घाडीगांवकर, संतोषी सावंत, सपना तेली, सागर चव्हाण, माजी सरपंच राजू त्रिंबककर, सुधिर त्रिंबककर, आशा सेविका, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स