ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
खलाशाची गूढ़ आत्महत्या ; भर समुद्रात नांगरासह उडी मारत संपवले जीवन…!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

खलाशाची गूढ़ आत्महत्या ; भर समुद्रात नांगरासह उडी मारत संपवले जीवन…!

प्रकाशन: 11 Feb 2023 03:36 PM
वाचन संख्या 182

मालवण | ब्युरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण समुद्रात आज पहाटे ३ च्या दरम्यान, मूळ कारवारच्या एका खलाशाने भर समुद्रात नांगरासह उडी मारली अशी प्राथमिक माहिती दिली गेली आहे . त्याने उडी मारल्याची लक्षात आल्यावर बोटावरील त्याच्या इतर सहकार्यांनी त्याला बाहेर काढून किनार्यावर आणले व तत्काळ मालवणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण उपचार सुरु होण्याआधीच त्याची प्राणज्योत मालवली असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने सूत्रांना दिली आहे . रुपेश हरवळकर असे मयत खलाशी व्यक्तीचे नांव असून ते ४० वर्षांचे होते. आत्महत्येचे नेमके कारण समजले नसून ते गूढ़ उलगडणे ही संबंधित तपास व कायदे यंत्रणांना आता आवाहन आहे.

या घटनेनंतर पोलीस ग्रामीण रुग्णालयात दाखल झाले असून आता पुढील तपास सुरु झाला आहे असे सूत्रांकडून समजते.

काल दुपारी १:३० वाजता ही छोटी बोट ( बल्याव) मासेमारीसाठी समुद्रात गेले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 446

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स