ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
शिडवणे तंटामुक्ती अध्यक्ष पदी महेंद्र टक्के यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.

शिडवणे तंटामुक्ती अध्यक्ष पदी महेंद्र टक्के यांची सर्वानुमते बिनविरोध निवड.

प्रकाशन: 11 Feb 2023 10:32 AM
वाचन संख्या 43

विवेक परब | ब्युरो चीफ : शिडवणे ग्रामपंचायतची ग्रामसभा 8 फेब्रुवारीला संपन्न झाली ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष म्हणून महेंद्र टक्के यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यावेळी माजी वित्त बांधकाम सभापती रविंद्र जठार, सरपंच रविंद्र शेट्ये, उपसरपंच दिपक पाटणकर, सदस्य दयानंद कुडतरकर, सुप्रिया पाष्टे, कोमल शेट्ये, शांताराम धुमाळ, सुप्रिया पांचाळ, बंडू कोकाटे, पोलीस पाटील समीर कुडतरकर, माजी उपसरपंच अनिल पांचाळ, ग्रामसेवक नलावडे, मुख्याध्यापक प्रशांत कुडतरकर, उपशिक्षक प्रवीण कुबल, कृषी सहाय्यक राणे आणि बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते. ग्रामपंचायत शिडवणे यांच्या वतीने महेंद्र टक्के यांचे अभिनंदन करण्यात आले. महेंद्र टक्के हे एक सामाजिक कार्यकर्ते असून माऊली वारकरी संप्रदाय मंडळ शिडवणे या मंडळाचे ते विद्यमान कार्याध्यक्ष आहेत. तंटामुक्ती अध्यक्ष निवड झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स