ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनची सावंतवाडी तालुका कार्यकारणी जाहीर.
विवेक परब | ब्युरो चीफ : ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या सावंतवाडी तालुका कार्यकारणीची निवड करण्यात आली आहे. माजी अध्यक्ष सौ.मोहिनी मडगांवकर यांची कार्याध्यक्षपदी आणि तन्वीर ख़तिब तालुका यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर सचिव म्हणून ॲड. संदीप चांदेकर यांची निवड करण्यात आली आहे.
सावंतवाडी तालुक्याची नव्याने निवडण्यात आलेली कार्यकारणी खालील प्रमाणे आहे.
कार्याध्यक्ष- सौ.मोहीनी मडगांवकर.
तालुका अध्यक्ष-श्री.तन्नवीर खतीब.
उपाध्यक्ष – सोहम शारबिद्रे.
सचिव म्हणून ॲड. संदीप चांदेकर तसेच संघटक म्हणून ॲड. अश्रफ शेख, आणि महिला संघटक म्हणून सौ.अवंती पंडित, जनसंपर्क अधिकारी म्हणून अमोल चव्हाण यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
राष्ट्रीय अध्यक्ष खंडूदेव कटारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष प्रमोद केसरकर तसेच महाराष्ट्र राज्य सचिव राकेश शिंदे व राज्य निरीक्षक घन:श्याम सांडीम यांच्या मार्गदर्शना नुसार कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक, ध्यक्ष मंदार काणे, महिला संघटक सौ.शिवानी पाटकर यांनी सावंतवाडी तालुका कार्यकारणी जाहीर केली.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)