ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
शुद्ध जल ही जीवन ; आंगणेवाडी यात्रेसाठी माळगांवच्या नरे कुटुंबियांची व्यापक सामाजीक बांधिलकी.

शुद्ध जल ही जीवन ; आंगणेवाडी यात्रेसाठी माळगांवच्या नरे कुटुंबियांची व्यापक सामाजीक बांधिलकी.

प्रकाशन: 07 Feb 2023 01:28 PM
वाचन संख्या 80

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या मसुरे आंगणेवाडी यात्रेला येणाऱ्या भाविकांसाठी आणि दुकानदार, हॉटेल व्यावसायिक यांना पिण्याचे पाणी माळगांव येथून टँकर मधून पुरविण्यात येते. हे सर्व पाणी बागायत येथील व्यवसायिक नरे ब्रदर्स यांच्या मालकीच्या विहिरीचे दिले जाते. या पाण्याचे टीसीएल द्वारे पाणी शुद्धीकरण आणि ओ.टी परिक्षण करून मगच पाणीपुरवठा टँकरला करण्यात आला.

हे पाणी शुद्धीकरण आणि ओ.टी परिक्षणासाठी श्री आर. जी. चव्हाण आणि श्री चेतन कडुलकर आरोग्य कर्मचारी प्राथमिक आरोग्य केंद्र हिवाळे तसेच श्री आशिष चव्हाण आरोग्य कर्मचारी तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय मालवण यांनी आपली जबाबदारी पार पाडली. ग्रामपंचायत माळगाव जलसुरक्षक श्री रमेश प्रभुलकर यांनी पाणी शुद्धीकरणासाठी सहकार्य केले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 22
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 329

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स