ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेकडून कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टर्सचा सत्कार.

वैभवशाली रामेश्वर पतसंस्थेकडून कोरोना काळात रुग्णसेवा देणाऱ्या डाॅक्टर्सचा सत्कार.

प्रकाशन: 30 Sep 2021 02:44 PM
वाचन संख्या 150

विवेक परब / आचरा : वैभवशाली रामेश्वर पतसंस्था ,आचरा यांच्या वार्षिक सभेत आचरा येथे कोरोना काळात रुग्ण सेवा देणाऱ्या डाॅ.स्वप्निल भोगटे, डाॅ. स्वरा भोगटे, डाॅ. प्रमोद कोळंबकर यांचा पतसंस्थेचे चेअरमन श्रीकांत सांबारी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात या डाॅक्टर्सनी जिवावर उदार होऊन केलेले काम कौतुकास्पद आहे असे गौरवौद्गार सांबारी यांनी काढले. यावेळी व्हाईस चेअरमन सुरेश हडकर, संचालक संदिप पारकर,लक्ष्मण आचरेकर, डाॅ. कोळबंकर, मंदार सांबारी, सरीता परब, रजना जोशी, दिलिप कावले, प्रदिप पेडणेकर, चंद्रकांत कुबल, मुख्यकार्यकारी अधिकारी दौलत राणे,राजा जोशी व इतर मान्यवर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स