ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
अ.भा. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंब्यकेश्वर आयोजीत कणकवलीच्या श्री चौंडेश्वरी देवी कार्यालयात उद्या ६ फेब्रुवारीला प्रथम वर्धापन दिन सोहळा.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

अ.भा. श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंब्यकेश्वर आयोजीत कणकवलीच्या श्री चौंडेश्वरी देवी कार्यालयात उद्या ६ फेब्रुवारीला प्रथम वर्धापन दिन सोहळा.

प्रकाशन: 05 Feb 2023 05:22 PM
वाचन संख्या 158

संतोष साळसकर | सहसंपादक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ, त्र्यंबकेश्वर श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास दिंडोरी प्रणित कणकवली केंद्र येथे प्रथम वर्धापन दिन सोहळ्याचे , उद्या सोमवारी ६ फेब्रुवारीला श्री चौंडेश्वरी देवी मंगल कार्यालय, श्री चौंडेश्वरी देवी मंदिर, कांबळे गल्ली, गणपती साना जवळ, कणकवली, जि. सिंधुदुर्ग येथे आयोजन करण्यात आला आहे.

सकाळी ८.०० वा. श्री स्वामी समर्थ महाराजांची भूपाळी आरती, सकाळी ८.३० ते १०.३० स्वामीयाग, सकाळी १०.३० नैवेद्य आरती, सकाळी १०.३० आरती नंतर (आपल्या जीवनातील अनेक समस्यांवर विनामुल्य प्रशनोत्तरे व मार्गदर्शन), सकाळी १०.३० वा. आरोग्य शिबीर (मोफत नेत्र तपासणी), विवेकानंद नेत्र रुग्णालया तर्फे घेण्यात येणार आहे. कणकवलीतील सर्व नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. नेत्र शस्त्रक्रियेसाठी पिवळ्या रेशनकार्डला विशेष सवलत असणार आहे.

दुपारी १.०० ते ३.०० वा. महाप्रसाद दुपारी ३.०० ते ५.३० वा. भव्य पालखी सोहळा, सायंकाळी ६.०० वा. नैवेद्य आरती व कार्यक्रमाची सांगता होणार आहे. इच्छुक भाविकांनी ९५६१४७१०१० / ९८६०३ ०४२२४ या नंबर वर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स