ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
मुणगे येथील बौद्धजन सेवा संघाचे स्थानिक सदस्य उमेश मुणगेकर यांचे निधन.

मुणगे येथील बौद्धजन सेवा संघाचे स्थानिक सदस्य उमेश मुणगेकर यांचे निधन.

प्रकाशन: 30 Jan 2023 02:03 PM
वाचन संख्या 120

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ते पुतणे होत.

मसुरे | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या मुणगे येथील येथील बौध्दजन सेवा संघाचे स्थानिक सदस्य उमेश दाजी मुणगेकर ( वय ४५ वर्षे) यांचे शनिवारी २८ जानेवारीला रात्री ह्रदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी ,तीन मुलगे, एक मुलगी, विवाहित एक बहिण, भाचे, चूलते, चुलती, चुलत भाऊ, चुलत बहिण असा परिवार आहे.

मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू, व राज्यसभेचे माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर यांचे ते पुतणे होत. मुणगे येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी डॉ. भालचंद्र मुणगेकर उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स