ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती उत्सव भक्तीपूर्ण उत्साहात संपन्न.

बांदा श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात गणेश जयंती उत्सव भक्तीपूर्ण उत्साहात संपन्न.

प्रकाशन: 28 Jan 2023 03:54 PM
वाचन संख्या 31

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा येथिल श्री पिंपळेश्वर गणपती मंदिरात बुधवारी माघी गणेश जयंतीचा सोहळा मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. या सोहळ्या निमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

पहाटे ५.०० वाजता-काकड आरती, अभिषेक व पुजा ,श्री गणेश पूजा, त्यानंतर श्री सत्यनारायण महापुजा झाली
त्यानंतर महाआरती होऊन महाप्रसाद आरंभ झाला. हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम झाला. सायं आरती झाल्यानंतर रात्री
सावरेश्वर दशावतार नाट्यमंडळ, आवेरा, वेंगुर्ला यांचा
“वक्रतुंड” पौराणिक नाट्यप्रयोग आयोजित करण्यात आला हो
भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा व महाप्रसादाचा् लाभ घेतला.मंदिर व परिसरात ,सुंदर रांगोळ्या आकर्षक फुलांची सजावट व नेत्रदिपक रोषणाई करण्यात आली होती.श्री पिंपळेश्वर गणपती मंडळाच्या वतीने सोहळ्याचे यशस्वी नियोजन करण्यात आले होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 311

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स