ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सडूरे शिराळे येथील कोतवाल श्री. मोहन जंगम यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान.

सडूरे शिराळे येथील कोतवाल श्री. मोहन जंगम यांचा तहसीलदारांच्या हस्ते सन्मान.

प्रकाशन: 28 Jan 2023 12:00 PM
वाचन संख्या 244

वैभववाडी |नवलराज काळे : सिंधुदुर्ग जिल्ह्यात नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये प्रशासकीय यंत्रणेमधून सर्व स्तरावरून काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गाचा सन्मान करण्यात आला. यामध्ये ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे येथील कोतवाल मोहन जंगम यांचा देखील २६ जानेवारीला सन्मान करण्यात आला.

निवडणूक कार्यकाळात उत्तम कामगिरी बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करत तालुका प्रशासनाने प्रशंसेची थाप कर्मचाऱ्यांच्या पाठीवर मारत उत्तेजन दिले आहे. या सन्मानामुळे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांमध्ये उत्साह निर्माण होईल व आगामी येणाऱ्या प्रशासकीय कामकाजात कर्मचारी अधिकारी वर्ग जोमाने काम करेल असेच उद्दिष्ट ठेवून स्वच्छ भावनेने आपल्या कर्तव्याशी एकनिष्ठ राहणाऱ्या कर्मचाऱ्यांचा या ठिकाणी सन्मान करण्यात आला. कोतवाल मोहन जंगम यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 297

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स