ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
त्रिंबक ग्रामपंचायतने केला विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार ; शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची सुद्धा घेतली विशेष दखल.

त्रिंबक ग्रामपंचायतने केला विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार ; शालेय विद्यार्थी विद्यार्थिनींची सुद्धा घेतली विशेष दखल.

प्रकाशन: 28 Jan 2023 10:28 AM
वाचन संख्या 204

विवेक परब | ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या त्रिंबक ग्रामपंचायतने विविध क्षेत्रातील यशवंतांचा सत्कार केला.
यांत विद्यार्थिनींच्या यशाची सुद्धा दखल घेत सत्कार करण्यात आला.

यामध्ये १७ वर्षांखालील शुटिंग बाॅल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून व्दितीय क्रमांक प्राप्त जनता विद्या मदिंर त्रिंबकचे मुलगे, १४ वर्षा खालील व्हाॅलीबाॅल स्पर्धेत कोल्हापूर विभागातून तृतीय क्रमांक प्राप्त जनता विद्या मंदिर त्रिंबकच्या मुली, शिक्षक तसेच शाळा कमिटी अध्यक्ष तसेच भांडूप मुंबई येथील कोकण महोत्सवात नावलौकिक प्राप्त करुन आलेले आरेकरवाडी गोफनृत्यांतील कलाकार यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र देऊन सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी उपसरपंच आशिष बागवे, ग्रामपंचायत सदस्य नेहा वेंगुर्लेकर, संतोषी सावंत, सपना तेली, सागर चव्हाण, रोहित त्रिंबककर, सुचिता घाडीगांवकर, ग्रामसेवक प्रभारी सुनिल प्रभू देसाई, अशोक बागवे, शेखर सुतार, राजु त्रिंबककर, अन्ना सकपाळ, पोलिस पाटील बाबू सकपाळ, तंटामुक्त अध्यक्ष संतोष घाडीगांवकर, प्रमोद बागवे, विवेक जाधव, अजय पवार, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ, उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 302

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स