ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
मसुरे देऊळवाडा दत्तवाडीत उद्या २८ जानेवारी पासुन अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन ; श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरातील सोहळा.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

मसुरे देऊळवाडा दत्तवाडीत उद्या २८ जानेवारी पासुन अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन ; श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिरातील सोहळा.

प्रकाशन: 27 Jan 2023 09:15 PM
वाचन संख्या 53

मसुरे | प्रतिनिधी : मसुरे देऊळवाडा येथील श्री समर्थ बागवे महाराज संस्थानच्या दत्त मंदिर येथे २८ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत अखंड हरीनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वा. हरीनाम सप्ताह प्रारंभ, सप्ताह काळात दररोज सकाळी श्रींची पूजा अर्चा, दुपारी १२ वा महाआरती, रात्री ८ वा. वारकरी दिंडी नृत्य, रात्री १२ वा. महाआरती, १ फेब्रुवारी रोजी रात्री ११ वा. महाआरती व पालखी सोहळा, ३ फेब्रूवारी रोजी सायं. ४ वा. महिला हळदीकुंकु समारंभ, ४ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वा. अखंड हरीनाम सप्ताह सांगता व महाआरती, दुपारी २ ते ५ महाप्रसाद . ६ फेब्रुवारी रोजी सायं. ५ वा. सार्वजनिक सत्यनारायणाची महापूजा, रात्रौ ठीक १० वा. त्रिमुर्ती नाट्य मंडळाचा ‘कालचक्र’ हा सामाजिक नाट्यप्रयोग होणार आहे. कार्यक्रम होणार आहे. ज्या भाविकाना अन्नदानासाठी देणगी द्यावयाची असेल त्यानी श्री समर्थ बागवे महाराज संस्थानशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स