ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
आचरा ग्रामपंचायत मध्ये हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त स्मृती वंदन.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

आचरा ग्रामपंचायत मध्ये हिंदूह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे व सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त स्मृती वंदन.

प्रकाशन: 23 Jan 2023 05:57 PM
वाचन संख्या 94

विवेक परब |ब्यूरो चीफ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आचरा ग्रामपंचायत कार्यालयात आज सकाळी हिंदूह्रदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे व क्रांतिकारक, देशभक्त नेताजी सुभाषचंद्र बोस या लोकनेत्यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

दोन्ही लोकनेत्यांच्या प्रतिमांना आचरा सरपंच प्रणया  टेमकर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. या वेळी जि. प.माजी बांधकाम सभापती जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, ग्रामपंचायत सदस्या अनुष्का गांवकर, दिव्या आचरेकर, जगदीश पांगे, राजेंद्र परब, सुनील मिराशी, किशोर तळवडकर, हरीचंद्र हुरणेकर, सतीश तळवडकर, ग्रामपंचायत कर्मचारी नरेश परब, रुपेश परब, सुशीला पांगे, निलेश वराडकर, तसेच आचरा गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स