कनेडीत जिल्हास्तरीय युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धा २०२३चे आयोजन ; जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशनची मान्यताप्राप्त स्पर्धा .
संतोष साळसकर | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ – सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त सोमवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ७ वा. कनेडी बाजारपेठ येथे सिंधुदुर्ग जिल्हा ॲमेच्युअर ॲथलेटिक्स् असोसिएशनच्या मान्यतेने आयोजित जिल्हास्तरीय युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धा – २०२३ आयोजित करण्यात आली – आहे. ही स्पर्धा तीन गटात होईल. चपक
गट १२ वर्षाखालील मुली- (जन्म २३ जाने. २०११ ते २२ (जाने. २०१५ दरम्यान ) अंतर २ कि.मी. प्रथम चषक व रु.१०००रू., द्वितीय चषक व रु.७००रु., तृतीय :- चषक व रु.५०० रु., उत्तेजनार्थ प्रथम रु. ३००. गट १२ वर्षा खालील मुलगे (जन्म २३ जाने. २०११ ते २२ जाने. २०१५ दरम्यान ) अंतर २ : कि.मी प्रथम चषक व १००० रू., :- चषक व ७००रू., , तृतीय : – द्वितीय: चषक व ५०० रू., उत्तेजनार्थ रु.३००. गट १७ वर्षा खालील मुली (जंन्म ते २३ ■ जाने २००७ ते २२ जाने २०११ दरम्यान ), अंतर ३ कि.मी. यामध्ये प्रथम चषक व रु.१०००, द्वितीय:- चषक व रु.७००, तृतीय :- चषक व रु.५००,
उत्तेजनार्थ ३००रू.. गट १७ वर्षा खालील मुलगे (जन्म ते २३ जाने २००७ ते २२ जाने २०११ दरम्यान ) – अंतर ४ कि.मी प्रथम चषक व रु. १०००, द्वितीय: चषक व रु.७००, तृतीय चषक व रु. ५००, उत्तेजनार्थ रु.३००. गट खुला महिला- अंतर. ५. कि.मी प्रथम : चषक व रु.२०००, द्वितीय:- चषक व रु.१५००, तृतीय :- व रु. १०००, उत्तेजनार्थ रु.५०० गट खुला पुरुष- अंतर : १०.कि.मी- प्रथम चषक व रु.२०००, द्वितीय: चषक व रु. १५००, तृतीय चषक व रु.१०००, उत्तेजनार्थ १. रु.५०० स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन युवा संदेश प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सौ. संजना सावंत व जि. प. माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी केले आहे.
खेळाडूंनी प्रवेश नोंदणी करताना आपले आधारकार्ड व जन्म तारखेचा दाखला सोबत घेऊन येणे. स्पर्धेची अंतिम नोंदणी तारीख २१ जानेवारी आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संपर्क मॅरेथॉन स्पर्धा प्रमुख प्रमोद पवार व स्पर्धा पंच प्रमुख समीर राऊत यांच्याशी संपर्क साधावा.असे आवाहन करण्यात आले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)