ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
रेकोबा हायस्कूलच्या वेद प्रविण कुबलची बाल वैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

रेकोबा हायस्कूलच्या वेद प्रविण कुबलची बाल वैज्ञानिक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड.

प्रकाशन: 17 Jan 2023 11:23 AM
वाचन संख्या 224

मालवण | सुयोग पंडित ( मुख्य संपादक ) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरातल्या वायरी येथील डाॅ.शिरोडकर एज्युकेशन सोसायटी संचलित श्री रेकोबा हायस्कूलचा ६ वी तील विद्यार्थी वेद प्रविण कुबलची बालवैज्ञानीक परीक्षेच्या प्रात्यक्षिक फेरीसाठी निवड झाली आहे.

इयत्ता सहावीतील विद्यार्थी कुमार वेद प्रवीण कुबल याची मुंबई विज्ञान असोसिएशन मार्फत घेण्यात आलेल्या डॉक्टर होमी भाभा वैज्ञानिक परीक्षेत प्रात्यक्षिक परीक्षेसाठी निवड झाली आणि ही परीक्षा तीन टप्प्यांमध्ये घेण्यात येते.
लेखी परीक्षा उत्तीर्ण होऊन पुणे कोथरूड येथे होणाऱ्या प्रात्यक्षिक परीक्षेसाठी त्याची निवड झाली आहे.

त्याची निवड झाल्याबद्दल डॉ. शिरोडकर एज्युकेशन सोसायटी मुंबई चे सचिव श्री स्वप्निक फाटक, स्कूल कमिटी चेअरमन श्री संतोष गांवकर , वायरी भूतनाथ गांवचे सरपंच श्री भगवान लुडबे , प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ.शिंदोळकर यांनी विशेष कौतुक केले.त्याला कुबल यांचे नियमीत मार्गदर्शन लाभले आहे . त्याच्या यशाबद्दल संस्था पदाधिकारी ,स्कूल कमिटी पदाधिकारी, स्थानिक समिती पदाधिकारी, पालक संघ, ,ेतर कर्मचारी वृंद ,विद्यार्थी यांनी प्रशंसा केली आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 90
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 455

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स