ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
वेंगुर्ले तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतच्या पाच बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये प्रवेश.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

वेंगुर्ले तालुक्यातील आसोली ग्रामपंचायतच्या पाच बिनविरोध निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांचा भाजपा मध्ये प्रवेश.

प्रकाशन: 04 Jan 2023 02:45 PM
वाचन संख्या 46

विवेक परब | ब्यूरो चीफ : आसोली ग्रामपंचायत निवडणुकीत पाच सदस्य हे बिनविरोध निवडून आले होते व सरपंचासहीत चार सदस्य हे भाजपा पुरस्कृत पॅनल मधुन निवडुन आले होते. परंतु बिनविरोध निवडून आलेल्या पाचही ग्रामपंचायत सदस्यांनी जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या उपस्थितीत प्रवेश केल्यामुळे संपूर्ण ग्रामपंचायत भाजपमय झाली आहे.
भाजपा वेंगुर्ले तालुक्याच्या वतीने साईमंगल कार्यालयात तालुक्यातील सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. यावेळी तालुक्यातील १३ सरपंच व १६ उपसरपंचांचा सत्कार जिल्हाध्यक्ष राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर अतुल काळसेकर, प्रभाकर सावंत, मनिष दळवी, प्रसंन्ना देसाई, सुहास गवऺडळकर, सुषमा खानोलकर, स्मिता दामले, निलेश सामंत, प्रीतेश राऊळ, सोमनाथ टोमके, वसंत ताऺडेल, साईप्रसाद नाईक, दादा केळुसकर, बाबली वायंगणकर, प्रार्थना हळदणकर, प्रसाद पाटकर उपस्थित होते.
यावेळी तुकाराम शंकर कोंबे, नेत्रा नारायण राणे, शितल विष्णु घाडी, रती मदन नाईक, प्राजक्ता रामचंद्र जाधव या ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला.
यावेळी सरपंच बाळा जाधव, उपसरपंच संकेत धुरी, बुथ प्रमुख गुरु घाडी, सोसायटी चेअरमन विश्वनाथ धुरी, ग्रा.पं.सदस्य राखी धुरी, ग्रा ‌पं.सदस्य राकेश धुरी, ग्रा.पं.सदस्य स्वप्निल राजन गावडे, महीला मोर्चाच्या सुजाता देसाई, नंदा गावडे, प्रकाश रेगे, उदय धुरी, विजय बागकर, प्रकाश धुरी, आनंद धुरी, ताता परब, निशा धुरी, मिनल धुरी, देवेंद्र धुरी, राजाराम कीनळेकर इत्यादी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +4 अधिक

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन.

श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच...

13 Sep 2026 89
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.
प्रमुख संपादन व प्रसिद्धी सहाय्यक : सानिका वायंगणकर +5 अधिक

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण.

उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधु...

13 Sep 2026 452

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स