वेरली-सडेवाडी येथील नारायण मापारी यांचे निधन.
मसुरे | प्रतिनिधी : मालण तालुक्यातल्या वेरली सडेवाडी येथील ज्येष्ठ नागरीक नारायण तुकाराम मापारी यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पश्चात दोन मुलगे, तीन मुली, सुना, नातवंडे, पत्नी, पुतणे असा परिवार आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)
मागील बातमी
पाडलोस उपसरपंचपदी राजू शेटकर बिनविरोध.
पुढील बातमी
तीन तपं व तीन वर्षांची प्रामाणिक सेवा करुन अनिल कांबळी यांची एस.टी.महामंडळाच्या सेवेतून निवृत्ती.
संबंधित बातम्या
समान विभागातील बातम्या
आवाहन +6 अधिक
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न.
वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव...
27 Oct 2026
293