ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
पाडलोस उपसरपंचपदी राजू शेटकर बिनविरोध.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

पाडलोस उपसरपंचपदी राजू शेटकर बिनविरोध.

प्रकाशन: 03 Jan 2023 03:34 AM
वाचन संख्या 83

बांदा | राकेश परब : नुकत्याच पार पडलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकानंतर आज उपसरपंच पदाची निवड करण्यात आली. पाडलोस ग्रामपंचायत मध्ये उपसरपंच पदासाठी राजेश(राजू) तुकाराम शेटकर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.
यावेळी शिवसेना पाडलोस शाखाप्रमुख महेश कुबल, युवा सेना मळेवाड विभाग प्रमुख समीर नाईक, सरपंच अक्षरा पाडलोसकर, नवनिर्वाचित सरपंच सलोनी पेडणेकर, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य लिंगाजी पाडलोसकर, प्रतीक्षा गावडे, रोशनी गावडे, शमिका शेटकर, विनायक परब, पुष्पलता पटेकर, पाडलोस सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, संचालक राघोबा गावडे, तंटामुक्त समिती माजी अध्यक्ष मधुकर परब, ग्रामस्थ अनु गावडे, श्रीधर परब, सुधीर गावडे, गोविंद माधव, प्रदीप गावडे, दत्ताराम गावडे, अमोल माधव, सोनबा गावडे, अशोक गावडे, ग्रामसेवक प्रतिभा आळवे आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स