ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
श्री स्वामी समर्थ पालखी आज बांद्यात.

श्री स्वामी समर्थ पालखी आज बांद्यात.

प्रकाशन: 29 Dec 2022 10:52 AM
वाचन संख्या 70

बांदा | राकेश परब :
श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ,अक्कलकोट य़ांच्यावतीने दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या श्री स्वामी समर्थ पादुका पालखी फेरीचे गुरुवार दि.२९ डिसेंबर रोजी बांदा येथे आगमन होणार आहे.सकाळी ९ वाजता बांदा येथिल श्री विठ्ठल मंदिरात पालखीचे आगमन होईल. या ठिकाणी पादुकांची पुजा व आरती होईल. ठीक ११ वाजता पालखी पुढील ठिकाणी प्रस्थान करणार आहे. भाविकांनी दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दुपारी पालखी घारपी येथील श्री स्वामी समर्थ मठ येथे प्रस्थान करणार आहे. त्याठिकाणी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. महाप्रसाद व भाविकांचे दर्शन झाल्यानंतर पालखी दोडामार्ग येथे प्रस्थान करणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स