ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
कुणकेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थी वर्गाने केली मिठ-मुंबरी किनाऱ्याची स्वच्छ्ता.

कुणकेश्वर हायस्कूलच्या विद्यार्थी वर्गाने केली मिठ-मुंबरी किनाऱ्याची स्वच्छ्ता.

प्रकाशन: 28 Dec 2022 09:46 AM
वाचन संख्या 111

संतोष साळसकर | शिरगांव : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातल्या कुणकेश्वर हायस्कूलमधील सुमारे १३० विद्यार्थ्यांसमवेत मिठ-मुंबरी बीच स्वच्छता अभियान राबविण्यात आले.
यावेळी सरपंच रिमा मुंबरकर, सदस्य पल्लवी डामरी, ग्रामसेवक रेश्मा गोवळकर, मुख्याध्यापक माधव यादव, शिक्षक संजय राणे, दीपक वाळके, मधुसूदन घोडे बचतगटाच्या प्रतिनिधी सोनाली गावकर, काजल गावकर, मधुरा तोडणकर, पायल वाघट, हेमंत तोडणकर, प्रथमेश डामरी, विनीता मुंबरकर, राजेंद्र मुंबरकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स