चिंदर नळपाणी योजनेचे सीईओ प्रजित नायर यांच्या हस्ते भूमिपूजन.!
विवेक परब | मुख्य संपादक : मालवण तालुक्यातील चिंदर ग्रामपंचायत आयोजित राष्ट्रीय जल जीवन अभियान अंतर्गत चिंदर कुंभारवाडी नळपाणी पूरवठा योजनेचे भूमिपूजन आज सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते आज पार पडले.
यावेळी राजेंद्र पराडकर-उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), सरपंच सौ. राजश्री कोदे, उपसरपंच दिपक सुर्वे, विशाल तनपुरे -उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्राप), विनायक ठाकूर -उपमुख्य कार्यकारी अधिकारी (स्व. भारत मिशन), आप्पा साहेब गुजर – गटविकास अधिकारी मालवण
श्री. महाजनी – कार्यकारी अभियंता ( ग्रा.पा.पू), श्री. अतुल माने – शाखा अभियंता, सोसायटी चेअरमन सिताराम हडकर, ग्रामविस्तार अधिकारी साळसकर, ग्रा. प. सदस्य सानिका चिंदरकर, सावळाराम चिंदरकर, चंद्रकांत चिंदरकर, एकनाथ चिंदरकर, सदा चिंदरकर, बबन चिंदरकर, विलास हिंदळेकर, उर्मिला चिंदरकर, जि. प. व पंचायत समिती अधिकारी, ग्रा.प. कर्मचारी उपस्थित होते.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)