ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगडात…..!

राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रम देवगडात…..!

प्रकाशन: 25 Dec 2022 10:58 PM
वाचन संख्या 63

जिल्हाधिकारी, जिल्हापुरवठा अधिकारी यांच्या उपस्थितीत २८ डिसेंबरला जामसंडे येथे होणार राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा..!

विवेक परब | मुख्य संपादक : प्रतिवर्षी राष्ट्रीय ग्राहक दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम हा जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी साजरा केला जातो. परंतू यावेळी हा कार्यक्रम करण्यासाठी देवगड तालुक्याची निवड झाली आहे. जिल्हा पुरवठा कार्यालय-सिंधुदुर्ग तसेच तहसिलदार कार्यालय देवगड(पुरवठा शाखा) यांच्या सयुक्त विद्यमाने 28 डिसेंबला सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, दादा साहेब गिते- जिल्हा पुरवठा अधिकारी, वैशाली राजमाने-उपविभागीय अधिकारी(महसूल विभाग) कणकवली, स्वाती देसाई- तहसिलदार देवगड यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय जामसंडे येथे हा कार्यक्रम होणार आहे. वरील ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन देवगड ग्राहक पंचायत अध्यक्ष- लक्ष्मण सुधिर पाताडे यांनी केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स