ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तळकट येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भिकाजी गोपाळ कोपकर यांचे निधन.

तळकट येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भिकाजी गोपाळ कोपकर यांचे निधन.

प्रकाशन: 24 Dec 2022 07:46 PM
वाचन संख्या 47

बांदा | राकेश परब :
तळकट येथील सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक भिकाजी गोपाळ कोपकर वय ७१ यांचे राहत्या घरी नुकतेच निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, सुना, मुलगी, जावई, नातवंडे, भाऊ , बहिणी असा परिवार आहे.

कोपकर गुरुजी हे विद्यार्थी प्रिय शिक्षक होते. राजापूर तालुक्यातील ताम्हाणे वडदहसोळ तसेच दोडामार्ग तालुक्यातील कोलझर, शिरवल, तळकट, फुकेरी, कुंब्रल आधी भागत त्यांनी विद्यादानाचे काम केले. अध्यापना सोबत त्यांना क्रीडा क्षेत्राची आवड होती. शेवट पर्यंत ते आपल्या विद्यार्थ्यांच्या संपर्कात होते. ते आबा म्हणून परिचित होते. निगुडे ग्रामपंचायत ग्रामसेविक तन्वी गवस, मालवण आगारातील मेकॅनिक अनंत कोपकर, योगेश कोपकर यांचे ते वडील, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी अरुण कोपकर यांचे ते भाऊ तर कळणे येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक तानेश्वर गवस यांचे ते सासरे होत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स