ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
तारकर्लीचा तरुण झटतोय शुद्ध क्रिकेटसाठी..

तारकर्लीचा तरुण झटतोय शुद्ध क्रिकेटसाठी..

प्रकाशन: 23 Dec 2022 07:52 AM
वाचन संख्या 454

प्रसन्ना पुजारे | मुख्य संपादक : क्रिकेट हा जंटलमन गेम म्हणून ओळखला जातो . पण हा फक्त पाहणाऱ्यासाठी जंटलमन गेम आहे , खेळणाऱ्यासाठी आणि क्रिकेटवर प्रेम करणाऱ्यांसाठी किती जिकिरीचा आहे हे प्रत्येकाला ठाऊक आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मागील काही वर्षांत गोविंद केरकर हा क्रिकेटमधल्या दर्जेदारपणासाठी झटतोय. तारकर्ली सारख्या गावातून त्याने सुरु केलेली धडपड ही वाखाणण्याजोगी आहे

श्री गोविंद उर्फ बंटी केरकर २०१९ पासून MCUA म्हणजेच महाराष्ट्र क्रिकेट अंपायर असोसिएशनच्या उपक्रमात सहभागी आहेत.
क्रिकेट अंपायर असोसिएशनच्या 28 वेबिनार आणि 2 सराव परीक्षेतही त्यांचा अधिकृत सहभाग आहे.

वाॅटस अप समूह इनसाईड क्रिकेट माध्यमातून क्रिकेट प्रश्नमंजुषा राबवत अनेक क्रिकेट कायदे अथवा क्रिकेट प्रसारक म्हणून तारकर्ली क्रिकेट क्लब या क्लबचीही शिस्तबद्धता आणि खेळाचा ग्रामीण क्षेत्रातील लेदरबाॅल क्रिकेट प्रतिभेलाही मैदान तथा मंच उपलब्ध करुन देण्यासाठी झटलेले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स