ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
#संपादकाची_आई(विशेष)

#संपादकाची_आई(विशेष)

प्रकाशन: 23 Dec 2022 05:27 AM
वाचन संख्या 314

एक जगातील सर्व शुद्ध वाक्य आहे ,”बाळा…आपल्या आपण बघुया…आपलं जीवन सांभाळून राहुया!”

पण माझ्या दोन्ही आईंनी हेच नेमके नाही शिकवले..एक मला जन्म  देणार्या सौ.वैशाली आणि दुसर्या माझ्य्या व्यक्तीमत्वाला कुठलिही लायकी नसताना २००० साली त्यांच्या मुलीचा हात माझ्या हातात गाठ घालून येणार्या माझ्या सासूबाई  उर्फ आमची माय..

जगातील चांगलं का…राजकारण का याबाबतची माझी आई कायम श्रेष्ठ..आणि काय नको करावे यातील जाण आणि ज्ञान माझी माय श्रेष्ठ…

थोडक्यात..माझी आई रामायण..आणि माझ्या सासूबाई  महाभारत..

राजकारणात उद्विग्न्नता आल्यावर सामान्य माणुस  आरशातही बघू शकत नाही… पण मी बघू शकतो…

कारण रामायण आणि महाभारत ही दोन्ही  उपनिषदे माझ्याकडेच आहेत…

ही आपली सिंधुनगरी चॅनल समूहाच्या संथापक,मुख्य संपादक…उगीच नाही झालो..

सुयोग पंडित (मुख्य संपादक | आपली सिंधुनगरी चॅनल)

फोटो : सेवेरीना डिसोझा आणि रुबीना माॅन्टेरीओ गॅब्रीअल डिसोझा

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

लोकप्रिय टॅग्स