ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
चुनवरे येथे जल जीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ..!

चुनवरे येथे जल जीवन मिशन अंतर्गत विकास कामाचा शुभारंभ..!

प्रकाशन: 22 Dec 2022 03:04 PM
वाचन संख्या 55

मसुरे | प्रतिनिधी :
जल जीवन मिशन कार्यक्रम अंतर्गत मसदे चुनवरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील चूनवरे येथे ५१लाख १७ हजार २५०रुपये मंजूर निधी मधून कामाचा शुभारंभ माजी जि प बांधकाम सभापती अनील कांदळकर यांच्या हस्ते झाला. यावेळी सरपंच सौ श्रेया परब, उपसरपंच कलाधर कुशे, चूनवरे पो पा महेश परब, वसंत परब, आपू आंबेरकर, विलास पांजरी, राजू परब, पंकज परब, शिवराम वाडकर, अंकेष परब आदी उपस्थित होते. माजी जि.प अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत आणि आमदार नितेश राणे यांचे स्वीय सहाय्यक राकेश परब यांचे यासाठी सहकार्य लाभल्याची माहिती उपसरपंच कलाधर कुशे यांनी दिली.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स