ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि पालकमंत्री चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन…!

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे आणि पालकमंत्री चव्हाण यांनी आमदार नितेश राणे यांचे केले अभिनंदन…!

प्रकाशन: 22 Dec 2022 12:56 PM
वाचन संख्या 55

कणकवली | ब्यूरो न्यूज : सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणि कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघात भारतीय जनता पार्टीने सर्वाधिक सरपंच निवडून आणले. या यशात कणकवली मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. त्याबद्दल आमदार नितेश राणे यांचे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी नितेश आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे. हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू असून या अधिवेशनात ला आमदार नितेश राणे हे ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाल्यानंतर आणि सर्वाधिक ग्रामपंचायत वर विजय मिळवल्यानंतर विधानसभेत पोचले यावेळी आमदार नितेश राणे यांना पालकमंत्री चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

( फोटो सौजन्य – कणकवली ब्यूरो)

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स