ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
त्रिंबक ग्रामपंचायत निवडणूक मध्ये युवा नेतृत्वाला लोकपसंती ; किशोर त्रिंबककर यांची सरपंचपदी निवड…!

त्रिंबक ग्रामपंचायत निवडणूक मध्ये युवा नेतृत्वाला लोकपसंती ; किशोर त्रिंबककर यांची सरपंचपदी निवड…!

प्रकाशन: 20 Dec 2022 08:24 PM
वाचन संख्या 189

नेहा वेंगुर्लेकर, आशिष बागवे, संतोषी सावंत, सुचिता घाडीगांवकर यांची ग्रामपंचायत सदस्य पदी निवड.

विवेक परब | मुख्य संपादक :
मालवण तालुक्यातील बहुचर्चीत त्रिंबक ग्रामपंचायत निवडणूकीत युवा नेतृत्व किशोर त्रिंबककर यांना सरपंच म्हणून व त्यांच्या भाजप प्रणित ग्राम विकास पँनलला लोकांनी पसंती दिली आहे.
भाजप प्रणित ग्राम विकास पँनलच्या सौ. नेहा वेंगुर्लेकर, आशिष बागवे, सौ. संतोषी सावंत, सुचिता घाडीगांवकर हे ग्रामपंचायत सदस्य म्हणून विजयी झाले आहेत. विजयी उमेदवारांचे जिल्हासरचिटणीस अशोक सावंत, भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा बँक संचालक बाबा परब व विभागियीय अध्यक्ष तसेच त्रिंबक प्रभारी संतोष कोदे यांनी अभिनंदन केले आहे. नुतन सरपंच किशोर त्रिंबककर यांनी सर्व भारतातीय जनता पार्टी नेते, कार्यकर्ते व ग्रामस्थांचे यांचे आभार मानले आहेत.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स