ताज्या बातम्या
मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप. राज्यसभा खासदार शरदचंद्र पवार आणि मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची सदिच्छा भेट.
श्रावण ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. नम्रता मुद्राळे यांची निवड…!

श्रावण ग्रामपंचायत सरपंच पदी सौ. नम्रता मुद्राळे यांची निवड…!

प्रकाशन: 20 Dec 2022 09:46 PM
वाचन संख्या 213

श्रावण | गणेश चव्हाण :श्रावण ग्रामपंचायत मध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत सरपंच सौ. नम्रता लक्ष्मिकांत मुद्राळे विजयी झाल्या.

दुलाजी शांताराम परब, सौ. सुविधा चंद्रकांत परब , लक्ष्मिकांत आत्माराम मुद्राळे. तसेच भाजप पुरस्कृत सौ. हर्षदा हरेश चव्हाण, सौ. रागिनी रामदास पवार, सौ. सुप्रिया अशोक यादव व श्रीमती सुवासिनी तुकाराम परब यांची सदस्य पदी निवड झाली आहे.

सरपंच नम्रता मुद्राळे व सर्व विजेते सदस्य यांचे आमदार वैभव नाईक यांनी अभिनंदन केले. तसेच गावातून व तालुक्यातून प्रत्यक्ष व फोन द्वारे अभिनंदन करण्यात आले आहे.

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

लोकप्रिय टॅग्स