ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या कडून मसुरे सोसायटीस प्रिंटर भेट..!

उद्योजक डॉ. दीपक परब यांच्या कडून मसुरे सोसायटीस प्रिंटर भेट..!

प्रकाशन: 20 Dec 2022 06:42 PM
वाचन संख्या 152

मसुरे | प्रतिनिधी :
देऊळवाडा मसुरे वि. का. स. सेवा सोसायटी मसुरे या संस्थेस मसुरे गावचे सुपुत्र, उद्योजक डॉ. दीपक परब यांनी कार्यालयीन कामासाठी आवश्यक प्रिंटर भेट दिला. यापुढेही या सोसायटीस आवश्यक मदत करण्यात येईल असे डॉ दीपक परब यावेळी म्हणाले. यावेळी माजी जि प अध्यक्ष सौ सरोज परब, माजी सरपंच सौ लक्ष्मी पेडणेकर, माजी प स सदस्य महेश बागवे,  रा.काँग्रेस तालुकाध्यक्ष डॉ विश्वास साठे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पारकर, बागवे हाय मुख्याध्यापक किशोर चव्हाण, पंढरीनाथ मसुरकर, विठ्ठल लाकम, रमेश पाताडे, सचिव शिवानी मसदेकर आदी उपस्थित होते. डॉ विश्वास साठे यांनी प्रिंटर भेट दिल्याबद्दल डॉ दीपक परब यांचे आभार मानले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स