अविष्कार डिचोलकर ह्याची विभागीय स्पर्धेसाठी निवड…!
सावंतवाडी | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आर. पी. डी काॅलेज सावंतवाडीचा विद्यार्थ्यांने ओरोस येथे झालेल्या लांब उडी स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे.
पुढील विभागीय स्पर्धेसाठी त्याची निवड झाली आहे. सर्व स्तरांवरुन त्याचे अभिनंदन केले आहे.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)