गोळाफेक स्पर्धेत मिळवले यश
- सावंतवाडी /प्रतिनिधी: ओरोस येथील क्रिडांगणावर संपन्न झालेल्या १९ वयाखालील गटातील गोळाफेक स्पर्धेत, राणी पार्वतीदेवी महाविद्यालय, सावंतवाडी मधील भैरू धोंडीराम पाटील याने ९.९३ मीटर गोळा फेकून प्रथम क्रमांक पटकावला.त्याची आता विभागस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.भैरू पाटीलला दाणोली विद्यालयाच्या श्री.रोहन पाटीलसरांचे मार्गदर्शन लाभले आहे.भैरू पाटीलचे आपली सिंधुनगरीतर्फे हार्दिक अभिनंदन !
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)