ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीसाठी आज होणार मतदान.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३२५ ग्रामपंचायतीसाठी आज होणार मतदान.

प्रकाशन: 18 Dec 2022 09:08 AM
वाचन संख्या 45

ब्यूरो न्यूज : राज्यातील साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी विविध जिल्ह्यांतील ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांसाठी आज मतदान होणार आहे. यामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 325 ग्रामपंचायतीच्या निकालाकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रात ग्रामपंचायत निकालासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये अहमदनगर २०३, अकोला २६६, अमरावती २५७, औरंगाबाद २१९, बीड ७०४, भंडारा ३६३, बुलडाणा २७९, चंद्रपूर ५९, धुळे १२८, गडचिरोली २७, गोंदिया ३४८, हिंगोली ६२, जळगाव १४०, जालना २६६, कोल्हापूर ४७५, लातूर ३५१, नागपूर २३७, नंदुरबार १२३, उस्मानाबाद १६६, पालघर ६३, परभणी १२८, पुणे २२१, रायगड २४०, रत्नागिरी २२२, सांगली ४५२, सातारा ३१९, सिंधुदुर्ग ३२५, सोलापूर १८९, ठाणे ४२, वर्धा ११३, वाशीम २८७, यवतमाळ १००, नांदेड १८१ व नाशिक १९६. एकूण- ७७५१ ग्रामपंचायतीसाठी सकाळी साडेसात सायंकाळी ५. ३० या वेळेत मतदान होईल. २० डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स