ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
तारकर्ली- काळेथर सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या अपक्ष उमेदवार सौ. मृणाली मेघनाथ मयेकर यांना मनसेचा जाहीर पाठींबा..!

तारकर्ली- काळेथर सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीतील सरपंच पदाच्या अपक्ष उमेदवार सौ. मृणाली मेघनाथ मयेकर यांना मनसेचा जाहीर पाठींबा..!

प्रकाशन: 15 Dec 2022 06:10 PM
वाचन संख्या 161

मालवण | ब्युरो न्यूज: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातल्या काळेथर सार्वत्रिक ग्रामपंचायत मध्ये माजी सरपंच सौ स्नेहा जितेंद्र केरकर यांच्या विरोधात निवडणूक रिंगणात असण्याऱ्या सरपंच पदाच्या अपक्ष उमेदवार सौ.मृणाली मेघनाथ मयेकर यांना मनसे तर्फे जाहीर पाठींबा दर्शविण्यात आला आहे.
माजी सरपंचांचा मनमानी कारभार तारकर्ली गावात सुरु होता ह्याविरोधात ग्रामस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत होती.विकासाच्या दृष्टीने गाव भरपूर मागे पडलेला दिसून येत होता ह्या विरोधात आवाज उचलण्यासाठी आणि गावच्या विकासासाठी थेट सरपंच पदाच्या निवडणुक रिंगणात उभ्या असलेल्या सुशिक्षित व निर्भीड उमेदवार सौ. मृणाली मेघनाथ मयेकर यांच्या बाजूने लोकांचा वाढता कल दिसत आहे अश्या सर्वाना सोबत घेऊन चालणाऱ्या उमेदवारास मनसे कडून जाहीर पाठींबा देणार असल्याचे सांगण्यात आले आहे

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स