ताज्या बातम्या
सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून.
पळसंब गावठणवाडी येथे देवडाळप स्वारी निमित्त स्वच्छता मोहीम संपन्न..!

पळसंब गावठणवाडी येथे देवडाळप स्वारी निमित्त स्वच्छता मोहीम संपन्न..!

प्रकाशन: 15 Dec 2022 02:35 PM
वाचन संख्या 143

प्रसन्ना पुजारे | सहसंपादक : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील पळसंब गावठणवाडी येथे श्री जयंतीदेवी रवळनाथ पंचायतन देवस्थान , पळसंब देवडाळप स्वारी २०२२ निमित्त काल दिनांक १४ डिसेंबरला महिला मंडळाच्या वतीने जयंती देवी मंदिर परिसर तसेच गावातील रस्ते पायवाटा साफसफाई मोहीम राबवून स्वच्छ करण्यात आल्या.

त्यावेळी गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. श्री.जयंतीदेवी सांस्कृतिक , क्रीडा मंडळ पळसंब याच्या वतीने सर्व महिलांचे आभार मानण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स