ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
रोणापाल माऊली मंदिरात १९ डिसेंबर रोजी सत्यनारायण महापूजा.

रोणापाल माऊली मंदिरात १९ डिसेंबर रोजी सत्यनारायण महापूजा.

प्रकाशन: 15 Dec 2022 10:35 AM
वाचन संख्या 210

श्री प्रशांत प्रकाश गावडे आणि परिवार यांचे प्रमुख आयोजन सहकार्य.

बांदा | राकेश परब : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा शहराजवळील रोणापाल माऊली मंदिररात १९ डिसेंबरला सत्यनारायण पूजा १० वाजता संपन्न होणार आहे. या अंतर्गत श्री प्रशांत प्रकाश गावडे आणि परिवार पुरस्कृत कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. सकाळी १० वाजता – सत्यनारायण महापूजा, त्यानंतर दुपारी १ वाजता ,तीर्थप्रसाद, महाप्रसाद, सायंकाळी ५ वाजता स्थानिक भजनाचा कार्यक्रम, सायंकाळी ७
वाजता श्री प्रकाश भोजू गावडे आणि परिवार पुरस्कृत
जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ आरोस दांडेली. यांचा महान पौराणिक नाट्यप्रयोग शिव महाकाल होणार आहे तरी याचा लाभ घेण्याचे आवाहन गावडे परिवार कडून करण्यात आले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स