ताज्या बातम्या
श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक.
फणसगांव प्रभागस्तरीय स्पर्धेत बुरंबावडे शाळेचे नेत्रदीपक यश.

फणसगांव प्रभागस्तरीय स्पर्धेत बुरंबावडे शाळेचे नेत्रदीपक यश.

प्रकाशन: 13 Dec 2022 06:55 PM
वाचन संख्या 117

संतोष साळसकर | ब्युरोचीफ :
फणसगांव प्रभागस्तरीय स्पर्धेत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बुरंबावडे शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग यश संपादन केले. या विद्यार्थ्यांची तालुकास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. 
बुरंबावडे शाळेतील विविध स्पर्धेतील यशस्वी खेळाडू पुढिलप्रमाणे : 
१००×४ रिले (मुलगे-मोठा गट) (प्रथम) – हिमांशू संदिप दुदवडकर, सक्षम संदिप कांबळे, गौरांग किरण शिंगे, विघ्नेश राजाराम साळवी
१००×४ रिले (मुली-मोठा गट) (प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर, हर्षिणी संदिप बांदिवडेकर, देवांशी अंकुश दुदवडकर, माही राजेंद्र दुदवडकर
 १०० मी. धावणे (मुली-मोठा गट) – (व्दितीय) – हर्षिणी संदिप बांदिवडेकर
२०० मी. धावणे (मोठा गट-मुलगे) (व्दितीय) – हिमांशू संदिप दुदवडकर
२०० मी धावणे (मोठा गट-मुली) (प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर 
उंच उडी (मोठा गट-मुली) (प्रथम) – देवंशी अंकुश दुदवडकर
लांब उडी (मोठा गट-मुली) (प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर
ज्ञानी मी होणार (मोठा गट-प्रथम) – दिक्षा नामदेव बंदरकर, हर्षिणी संदिप बांदिवडेकर या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळा व्यवस्थापन समिती, मुख्याध्यापक, शिक्षक व पालकांनी अभिनंदन केले. 

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स