मालवणात फुले शाहू आंबेडकर विचारमंचच्या वतीने धम्म रॅली.
मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण शहरात, काल फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या वतीने धम्म रॅली संपन्न झाली. विश्वरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर या रॅलीचे आयोजन करण्यात आले.
एस.टी.स्टॅन्ड ते समाज मंदिर अशा या रॅलीत फुले शाहू आंबेडकर विचार मंचच्या असंख्य कार्यकर्ते व अनुयायांनी सहभाग घेतला.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)