ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
आमदार वैभव नाईक यांनी शहीद पोलिस अधिकारी विजय साळसकरांना केले अभिवादन.
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

आमदार वैभव नाईक यांनी शहीद पोलिस अधिकारी विजय साळसकरांना केले अभिवादन.

प्रकाशन: 27 Nov 2022 08:20 PM
वाचन संख्या 65

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले वैभववाडी एडगांवचे सुपुत्र ,पोलीस अधिकारी विजय साळसकर.

वैभववाडी | प्रतिनिधी : चौदा वर्षांपूर्वी ‘२६/११ च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात’ शहीद झालेले वैभववाडी एडगांवचे सुपुत्र व धडाकेबाज पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्या एडगांव येथील पुतळ्याला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नंदू शिंदे, वैभववाडी तालुकाप्रमुख मंगेश लोके, उपतालुकाप्रमुख श्रीराम शिंगरे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप सरवणकर ,वाभवे नगरसेवक रणजीत तावडे, वाभवे उपशहर प्रमुख सुनील रावराणे, संतोष पाटील, सदानंद पाटील, शंकर कोकरे, समाधान काडगे, यशवंत सुर्वे, अनंत नांदस्कर, राजाराम गडकर आदी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स