ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
जिल्हास्तरीय शालेय जूडो स्पर्धेत समृद्धी माने हिचे घवघवीत यश..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

जिल्हास्तरीय शालेय जूडो स्पर्धेत समृद्धी माने हिचे घवघवीत यश..!

प्रकाशन: 26 Nov 2022 09:58 AM
वाचन संख्या 50

बांदा | राकेश परब : शालेय जूडो जिल्हास्तरीय ३६ कीलो वजनी गटाच्या स्पर्धेत समृद्धी देवेंद्र माने हिला घवघवीत यश मिळाले असून तिचा या स्पर्धेत व्दितीय क्रमांक आला आहे. समृद्धी माने ही दिव्य ज्योती इंग्लिश मिडीयम स्कूल,डेगवे मध्ये इयत्ता सहावी इयत्तेत शिकत आहे.

या खेळाची तालुकास्तरीय स्पर्धा बांदा येथे संपन्न झाली होती. या स्पर्धेत तीची जिल्हा स्तरावर निवड झाली होती. जिद्द व चिकाटीच्या जोरावर समृद्धी माने हीने पुन्हा जिल्हा स्तरावर यश मिळवत आपले नाव कोरले. तिच्या या यशात तिचे वडील देंवेद्र माने व आई, शिक्षक यांचे सहकार्य मिळाले असल्याचे समृद्धी हिने सांगितले. तिच्या या यशाबद्दल दिव्य ज्योती स्कूल चे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स