चिंदर अपराजवाडी येथील जगदीश अपराज यांचे निधन.
विवेक परब / एडिटोरिअल असिस्टंट :
चिंदर अपराजवाडी येथील जगदिश रामचंद्र अपराज (६५ वर्ष) यांचे राहत्या घरी अल्पाशा आजाराने निधन झाले. अपराजवाडी येथील वाडात्री ब्राम्हणदेव मंदिराचे ते मानकरी होते. गावात सामाजिक क्षेत्रात त्यांचा हातभार होता. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहीण, भावजया, मुलगा, सून, मुलगी, पुतणे, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे. अपराजवाडी येथील कार्यकर्ते रोशन अपराज यांचे ते वडील होत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)