ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
"जागतिक काजू दिन" निमित्त काजू कारखान्यातील कामगारांचे रक्त तपासणी शिबीर..!

"जागतिक काजू दिन" निमित्त काजू कारखान्यातील कामगारांचे रक्त तपासणी शिबीर..!

प्रकाशन: 25 Nov 2022 04:44 PM
वाचन संख्या 46

बांदा | राकेश परब :
कोकण कला व शिक्षण विकास संस्था, सिंधुदुर्ग या संस्थेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सामाजिक, शैक्षणिक व आरोग्य विषयक विविध उपक्रम राबवलेले जातात. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एचआयव्ही निर्मूलन व जनजागृती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या MSACS विभाग अंतर्गत कामगार लक्षगट हस्तक्षेप या प्रकल्पातून कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या माध्यमातून जागतिक काजू दिना निमित्त माडखोल येतील महावीर काजू कंपनी येथे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी ७० कामगारांची रक्त तपासणी करण्यात आली.


यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने श्री. अजिंक्य शिंदे (प्रोग्रॅम मॅनेजर), श्री. समिर शिर्के (समुपदेशक), सौ. अवंती गवस,प्रथमेश सावंत, श्री.जयराम जाधव श्री. प्रदीप पवार,श्री कुणाल चव्हाण, डॉ श्रीधर मिस्त्री, सावंतवाडी लॅब इंचार्ज अमित लिंगवत, महावीर काजू कंपनी चे व्यवस्थापक नंदू डांगी उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स