ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
बांदा पतंजली योगसमितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसराची साफसफाई..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

बांदा पतंजली योगसमितीच्या वतीने बांदेश्वर मंदिर परिसराची साफसफाई..!

प्रकाशन: 24 Nov 2022 10:05 AM
वाचन संख्या 50

बांदा |राकेश परब :
देव दीपावलीच्या निमित्ताने बांदा गावचे आराध्य दैवत श्री बांदेश्वर व भुमिका देवीच्या संपूर्ण मंदिर परिसराची पतंजली योगसमितीच्या साधकांनी साफसफाई केली.


पतंजली योगसमिती सहजिल्हा प्रभारी शेखर बांदेकर यांच्या नेतृत्वाखाली सदर उपक्रम राबविण्यात आला त्यावेळी श्री देव बांदेश्वर मंदिर समितीचे अध्यक्ष सुभाष मोर्ये , ग्रामपंचायत सदस्य बाळू सावंत , संजय नाईक,सुदन केसरकर, प्रियांका हरमलकर,अजय महाजन ,आप्पा चिंदरकर,दत्ता नाटेकर,नंदू महाजन,अभय सातार्डेकर ,दिवाकर म्हावळणकर,संजय नाईक,संतोष मोरे,स्नेहा धामापूरकर, तृप्ती गवंडी,अंकीता चिंदरकर,साक्षी धारगळकर,सेजल बांदेकर, राजश्री तेंडले,दिपज्योती गावडे,अमृता महाजन,प्रियंका महाजन, ,चंद्रकला सावंत, पवार,जयश्री पवार ,स्वाती पाटील ,जे.डी.पाटील आदि योगसाधक उपस्थित होते
बांदा पतंजली योगसमितीच्या या उपक्रमाबद्दल मंदिर कमिटीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स