जनजागृती सेवा समिती, महाराष्ट्र ने घेतली श्री सोमेश्वर कलामंच संस्थेच्या समाजकार्याची दखल..!
विवेक परब | एडिटोरिअल असिस्टंट : काल रविवार दिनांक २०नोव्हेंबर रोजी अजय राजा हाॅल बदलापूर प. येथे जनजागृती सेवा समिती,महाराष्ट्र यांच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त श्री सोमेश्वर कलामंच सामाजिक संस्थेला सर्वोत्कृष्ट सामाजिक संस्था, हा राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात आला.
या बद्दल संस्थेचे अध्यक्ष श्री. सहदेव धर्णे यांनी जनजागृती सेवा समिती महाराष्ट्र यांचे विशेष आभार मानले आहेत.
विभाग:
(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)