ताज्या बातम्या
अंतर्नाद...; माजी बांधकाम सभापती तथा माजी नगरसेवक श्री. यतीन खोत वाढदिवस विशेष. श्री गणेश मूर्तीचे पत्रकार अमित खोत परिवाराच्या निवासस्थानी सवाद्य मिरवणुकीने आगमन. सुप्रसिद्ध भजनी बुवा दिवंगत समीर रामा कदम कुटुंबियांना माजी आमदार वैभव नाईक यांची सांत्वनपर भेट उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद.
कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर..!
Single image - Above Title (Sep 13, 2026)
Single image - Above Title (Sep 13, 2026)

कणकवली तालुकास्तरीय शालेय बुद्धीबळ क्रीडा स्पर्धेचा निकाल जाहीर..!

प्रकाशन: 21 Nov 2022 10:41 AM
वाचन संख्या 33

शिरगांव | संतोष साळसकर :
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे द्वारा पुरस्कृत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा परिषद आणि कणकवली तालुका क्रीडा व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने कणकवली विद्यामंदिर येथे आयोजित शालेय तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत मंदार नानाल (आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे),कु.मुग्धा साईल-(एसएम स्कूल कणकवली),स्वानंद जोशी- (एस एम हायस्कूल कणकवली),कु.गायत्री राठोड (न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट),चिन्मय गावकर- (कणकवली कॉलेज),व कु.दूर्वा पेडणेकर -(कणकवली कॉलेज) हिने विजेतेपद पटकावले आहे.
उद्घाटन प्रसंगी शिक्षण प्रसारक मंडळ कणकवलीच्या चेअरमन सौ.साळुंखे मॅडम आणि पंचायात समितीचे विस्तार अधिकारी कैलास राऊत, विद्यामंदिर कणकवलीचे पर्यवेक्षक श्री. कांबळे सर विषय तज्ञ सचिन तांबे, तालुका क्रीडा समन्वयक श्री.बुराण सर, जेष्ठ क्रीडा शिक्षक श्री आच्युत वणवे सर, पंचप्रमुख श्रीकृष्ण आडेलकर यांची उपस्थिती लाभली.
या स्पर्धेत तालुक्यातून वेगवेगळ्या गटात १९ संघांनी सहभाग घेतला.
तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे-
१४ वर्षाखालील मुले गट-
१. मंदार नानाल आयडियल इंग्लिश स्कूल वरवडे
२. सात्विक मालडकर विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
३. वरद तवटे सेंटर उर्सुला हायस्कूल
४. गोविंद बालेघाटकर न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट
५ संतोष खंदारे विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
१४ वर्षाखालील मुलींचा गट-
१. मुग्धा साईल-एसएम स्कूल कणकवली
२. गार्गी सावंत विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
३. तनिष्का आडेलकर विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
४. सेजल हुंबे फोंडाघाट स्कूल
५. सृष्टी देसाई पोद्दार- इंग्लिश स्कूल
१७ वर्षाखालील मुलगे गट-
१. स्वानंद जोशी -एस एम हायस्कूल कणकवली
२. सुमित जाधव -माध्यमिक विद्यालय नाटळ
३. आत्माराम गवाणकर,- विद्यामंदिर हायस्कूल कणकवली
४. स्वप्निल जाधव- ज्यु. कॉलेज कनेडी
५. लक्ष्मण नांदगावकर- सरस्वती विद्या मंदिर नांदगाव
१७ वर्षाखालील मुली-
१. गायत्री राठोड न्यू इंग्लिश स्कूल फोंडाघाट
२. वैष्णवी तवटे -विद्यामंदिर कणकवली
३. साक्षी गावकर माध्यमिक विद्यालय नाटळ
४. भार्गवी गवस- एसएम कणकवली
५. आर्या गावकर -एसएम हायस्कूल कणकवली
१९ वर्षे खालील गट मुलगे –
१. चिन्मय गावकर- कणकवली कॉलेज
२ गौरव कुडतरकर- कासार्डे ज्यु. कॉलेज
३. ऋषिकेश कदम ज्यु. कॉलेज कनेडी
४. सुमित भोये -कणकवली कॉलेज
५. आदित्य पटेल -आयडियल कॉलेज वरवडे
१९ वर्षाखालील गट मुली-
१. दूर्वा पेडणेकर -कणकवली कॉलेज
२. समृद्धी खांदारे -कणकवली कॉलेज कणकवली
३. अमिषा निकम -जुनिअर कॉलेज कनेडी
४. दर्शना परब- कळसुली कॉलेज
५.
या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्पर्धा संयोजक म्हणून श्री. सुदिन पेडणेकर यांचे सहकार्य लाभले.
. तालुका क्रीडा समन्वयक श्री बयाजी बुराण यांनी विजयी संघाचे अभिनंदन केले,व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स