ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
वेदाचार्य दत्तात्रय मुरवणे यांचा वायंगणीत सत्कार !

वेदाचार्य दत्तात्रय मुरवणे यांचा वायंगणीत सत्कार !

प्रकाशन: 16 Sep 2021 09:01 PM
वाचन संख्या 61

शासनाचा कालिदास पुरस्कार झालाय प्राप्त

विवेक परब / आचरा : मालवण तालुक्यातील वायंगणी येथील वेदपाठशाळेचे गुरुजी वेदाचार्य दत्तात्रय (दत्ता) महादेव मुरवणे यांना शासनाचा मानाचा समजला जाणारा सन http://localhost/news/public/uploads/2018 चा कालिदास पुरस्कार तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांचे हस्ते नागपुर येथे देण्यात आला. श्री मुरवणे याना पुरस्कार प्राप्त झाल्या बद्दल वायंगणी गावातील माजी उपसरपंच श्री हनुमंत गणेश प्रभू व निवृत्त केंद्र प्रमुख श्री लक्ष्मण गणेश प्रभू आणि प्रभू कुटुंबीय यांचेकडून शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.दत्तात्रय मुरवणे याना प्राप्त झालेल्या पुरस्कारामुळे गावाचा सन्मान झाला असल्याचे यावेळी हनुमंत प्रभू म्हणाले.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स