ताज्या बातम्या
उद्योजक दत्ता सामंत यांच्या हस्ते आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलच्या आरती संग्रहाचे अनावरण. मालवण तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सवात रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेला प्रथम क्रमांक. मालवण तालुकास्तरीय बुद्धीबळ स्पर्धेत रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे दोन विद्यार्थी विजेते. आंबा काजू नुकसान भरपाई मिळण्यासाठी ई - केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन मुंबई - सावंतवाडी नव्या एक्सप्रेसचे सावंतवाडीत प्रवासी संघटनेकडून जल्लोषात स्वागत. मुंबई विद्यापीठाच्या ५९ व्या युवा महोत्सवाच्या अंतिम फेरीत सहिष्णू पंडित व लिऑन पिंटो यांना सुवर्णपदक मालवणच्या रोझरी इंग्लिश स्कूल प्रशालेचे तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजेतेपद. श्री गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवणात प्रशासकीय विभागांची आढावा बैठक. आठवड्याचे सातही दिवस धावणारी मुंबई - सावंतवाडी नवी रेल्वेसेवा आज ८ सप्टेंबर पासून. मालवणात 'मातृत्व आधार फाउंडेशन'च्या वतीने नगरपालिकेतील कंत्राटी सफाई कामगारांना किराणा साहित्य वाटप.
जेष्ठ भजनी बुवा गंगाराम साटम यांचा त्रिंबक येथे सन्मान!

जेष्ठ भजनी बुवा गंगाराम साटम यांचा त्रिंबक येथे सन्मान!

प्रकाशन: 16 Sep 2021 08:51 PM
वाचन संख्या 78

अखंडित भजन सेवे बद्दल व्यक्त केले आभार

विवेक परब / आचरा : त्रिंबक बागवेवाडीतील वयोवृध्द ग्रामस्थ व जेष्ठ भजनी बुवा श्री. गंगाराम साटम यांचा बागवेवाडीतील गौरीच्या मांडावर गौरी पूजनाचे शुभ दिनी अखंडित ४२ वर्षे भजन सेवा उत्तम रित्या दिल्याबद्दल वाडीतील ग्रामस्थ प स सदस्य अशोक बागवे, मा. शि. स. अध्यक्ष प्रताप बागवे, सुरेंद्र सकपाळ, व बाळा बागवे यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी अशोक बागवे, प्रताप बागवे, शंकर बागवे यांनी गंगाराम यांच्या अखंडित सेवेबद्दल माहिती देऊन यापुढेही नवीन बुवांना त्यांनी मार्गदर्शन करावे व अखंडित सेवेबद्दल त्यांचे कौतुक केले. सूत्रसंचालन श्री सुरेंद्र सकपाळ यांनी तर आभार बाळा बागवे यांनी मानले. सदर कार्यक्रमाला वाडीतील बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स