ताज्या बातम्या
पाहिजेत..! स्वर्गानंद ट्रॅव्हल्सतर्फे 'दिव्य दत्त परिक्रमा' यात्रेचे आयोजन. महाराष्ट्राच्या मुलींचा गुजरातच्या संघावर दणदणीत विजय...! वेंगुर्लेत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची 'गाव तिथे उद्योजक’ संकल्पनेवर विशेष बैठक संपन्न. ४१ व्या युवा राष्ट्रीय बास्केटबॉल चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी परदेशी व अयान सोरठिया करणार महाराष्ट्राच्या संघाचे नेतृत्व. एक जगणं चिरंजीव ...! बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित जीवनदर्शन स्पर्धा परीक्षा आणि शब्दकोडे स्पर्धा उत्साहात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २७ ऑक्टोबर रोजी 'सीएम चषक' ४१व्या युथ नॅशनल बास्केटबॉल स्पर्धेचे उद्घाटन. बॅरिस्टर नाथ पै सेवांगण मालवण आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा उत्साहात. श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन तथा नगरसेवक महेश इंगळे यांचा जगद्गुरू बसवलिंग रत्न पुरस्काराने सन्मान.
बांदा रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्य यांना रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. श्री बबन देशपांडे यांची भेट.
Image slider - Sidebar (Oct 10, 2026)
Image slider - Above Title (Oct 20, 2026)

बांदा रोटरी क्लबच्या पदाधिकारी व सदस्य यांना रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. श्री बबन देशपांडे यांची भेट.

प्रकाशन: 17 Nov 2022 01:52 PM
वाचन संख्या 116

बांदा | राकेश परब :
रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर रो. श्री बबन देशपांडे यांच्या उपस्थितीत रोरँक्ट क्लब ऑफ बांदा रिसिंग युथची स्थापना करण्यात आली. तसेच यावेळी रोटरी क्लब बांदा यांच्या वतीने बांदा शहरातील ग्रामपंचायत सफाई कर्मचारी, विद्युत कर्मचारी यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांचा भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बांदा शहरातील क्षय रोग ग्रस्त सात रुग्णांना धान्य वाटप करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर रोटरी क्लबचे डीजी. रो. श्री बबन देशपांडे, ए.जी. रो. सौ निता गोवेकर जिल्हा क्षयविभाग अधिकारी डॉ हर्षल जाधव ,निक्षय मित्र संस्थेचे
श्री तीळवे, श्री मोरजकर,बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. मंदार कल्याणकर उपाध्यक्ष रो. प्रमोद कामत,सेक्रेटरी रो.फिरोझ खान, खजिनदार रो.बाबा काणेकर,रो.शिवानंद भिडे,रो.योगेश परुळेकर, रो. दिगंबर गायतोंडे, रो सचिन मुळीक,रो संजय शिरोडकर, रो दिलीप कोरगावकर,रो स्वागत नाटेकर,रो सिद्धेश पावसकर,रो डॉ जगदीश पाटील,रो सुदन केसरकर,रो सुनील राऊळ,रो राजाराम धारगळकर,रो तुषार धामापूरकर,रो संदीप देसाई, डाॅ.भालचंद्र कोकाटे, रोटँक्ट क्लबचे अध्यक्ष रो अक्षय मयेकर, सेक्रेटरी रो मिताली सावंत, रो साईस्वरूप देसाई,रो संकेत वेंगुर्लेकर, रो मोईन खान उपस्थित होते.

विभाग:

(आपल्या वेबपोर्टल वरील बातम्या, माहिती, लेखन, छायाचित्रे, जाहीराती व संबंधित मजकूर आणि इतर घटकांच्या विश्वासार्हतेची जबाबदारी आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेल, प्रतिनिधी, संपादन विभाग तसेच आपली सिंधुनगरी न्यूज चॅनेलची नाही, याची कृपया नोंद घ्यावी.)

संबंधित बातम्या

समान विभागातील बातम्या

या लेखाचे विभाग

लोकप्रिय टॅग्स